वाहतूक संघटना संयुक्त महासंघ


वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्याच्या ऑफिशियल पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे.

महाराष्ट्र राज्यातील वाहतूकदारांच्या विविध समस्या लक्षात घेता सोलापुरातील युवा सामाजिक कार्यकर्ते रियाज सय्यद यांनी तीन वर्षांपूर्वी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची स्थापना केली. महाराष्ट्रातील अनेक वाहतूकदार सभासदांचा विश्वास प्राप्त केल्यानंतर 12 मे 2023 रोजी या संघाची पुणे येथील अप्पर कामगार आयुक्त कार्यालयात रीतसर नोंद करण्यात आली. या संघाच्या माध्यमातून कोरोना साथ रोगाचा आर्थिक फटका बसलेल्या राज्यातील वाहतूकदारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले व रिक्षाचलकांना 1500 रुपीये अनुदान मिळवून दिले. वाहतूकदारा साठी हॉस्पिटलचे निर्माण करून सेवा देत आहे.तसेच शासनाच्या जाचक करापासून पार्किंगच्या जटील समस्यापर्यंत सर्व समस्या वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या माध्यमातून सोडवल्या जातील. राज्यातील सर्व छोट्या मोठ्या वाहतूक संघांना एकत्रित करून येत्या काळात महाराष्ट्र राज्यात वाहतूकदारांच्या हितासाठी सनदशीर मार्गाने खूप मोठे आंदोलन छेडण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील रस्त्यावरून वाहणारी वाहतूक ही रक्त वाहिन्यांसारखी आहे. तर वाहतूकदार या रक्तवाहिन्यांवर नियंत्रण करणाऱ्या मेंदूसारखा आहे. म्हणून वाहतूकदारांना मानसिक व आर्थिक रूपाने स्वस्थ आणि समाधानी करण्याचं कर्तव्य वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे आहे. त्यासाठीच सामान्य वाहतूकदार हा या संघाचा केंद्रबिंदू मानून त्याच्या हितासाठी या महासंघाची स्थापना करण्यात आली आहे.
या महासंघाचा प्रत्येक सभासद महासंघाचे बळ वाढवणारा आहे. म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक वाहतूकदाराने एकमेव नोंदणीकृत महासंघात सामील व्हावे ही नम्र विनंती.

VIEW OUR BODY MEMBERS REGISTER A MEMBERS DOWNLOAD ID CARD



OUR NEWS UPDATES

निमंत्रण पत्रिका

https://youtu.be/m6btsV_pyp0?si=a3lmpV0sSW3Q2Srx

वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य

Posted On : 2023-09-16 15:03:21

वाहतुक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य

https://youtube.com/watch?v=vZ37skIfIoo&si=s3a8ZbTsKps1wXls

चालक दिन निमंत्रण

Posted On : 2023-09-07 17:45:00

वाहतुक संघटना संयुक्त महासंघ

https://youtu.be/P88GFvVwwrA?si=58HjHFFR_852Xpfz

Posted On : 2023-08-31 22:38:00

वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य

https://youtu.be/q6e-giHLGek?si=nXah9g3CRMx1DlHr

वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या प्रत्येक सभासदाच्या समस्या सोडविण्यास महासंघ करीबध आहे महसंघाने इन्शुरन्स पासिंग दंड कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे

Posted On : 2023-08-24 08:47:19

वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य फलक अनावरण कार्यक्रम

https://youtu.be/G3KxCCYE8Lg

वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य

Posted On : 2023-08-21 21:49:10

वाहतुक संघटना संयुक्त महासंघ वाढविण्यासाठी पद स्वीकारलेल्या सर्व पदाधिकाऱ्याचे स्वागत आहे

https://youtu.be/IigImIisFoc

वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य

Posted On : 2023-08-21 21:36:45

वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने रिक्षा चालकांच्या गरजा लक्षात घेता LPG टाकी टेस्ट फक्त 1399/- रुपिया मध्ये

वाहतूक संघटना संययक्त महासंघ महाराष्ट्र राज्य

Posted On : 2023-08-20 11:21:38

#वाहतूक_संघटना_संयुक्त_महासंघ #महाराष्ट्र_राज्य वाहतूकदारांच्या हिता साठी चालकांच्या सुरक्षा संरक्षणा साठी लढा देणारी महाराष्ट्रातील एकमेव नोंदणीक्रुत महासंघ

वाहतुक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य

Posted On : 2023-08-20 11:17:47

सोलापुरातील मंगळवार बाजारात असलेल्या पद्मा टॉकीज शेजारी पद्मा टॉकीज रिक्षा स्टॉपचे उद्घाटन मा. रियाज सय्यद प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या शाखेचीही स्थापना यावेळी करण्यात आली. याप्रसंगी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना रियाज सय्यद म्हणाले वाहतूक संघटना संयुक्त महासंघ नेहमी रिक्षा चालकांच्या सोबत राहील. वाहतूक संघटना सन्युक्त महासंघाचा विस्तार वाढत असून या संघटनेची मुहूर्तमेढ महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक,आंध्र प्रदेश आणि तेलंगानामध्येही रोवली जात आहे.या शाखेच्या अध्यक्षपदी अशोक बंदपट्टे तर उपाध्यक्षपदी अब्दुल रहमान सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे नियोजन आधारस्तंभ मीनाज बागवान यांनी केले.यावेळी प्रदीप शिंगे इरफ़ान शेख मोहसिन बागवान यासीन मुल्ला मोहसिन मुल्ला नितिन माळी खलील कोरबू इरफ़ान कल्याणी मशाक इनामदार सद्दाम शेख परसराम बगले रिज़वान शेख इफ्तेकार कामतीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

https://youtu.be/5jaoPZ0iS3Q

वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य

Posted On : 2023-08-18 16:39:34

वाहतूक संघटना संयुक्त महासंघ पद नियुक्त सोहळा

https://youtu.be/l-73rcd0rEY

वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य

Posted On : 2023-08-18 14:00:28

वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे पदग्रह सोहळा संपन्

https://youtu.be/Xc3oJHaRWfk

वाहतूक संघटना संयुक्त महासंघ

Posted On : 2023-08-18 13:52:15

वाहतुक संघटना संयुक्त महासंघाचे पदग्रह सोहळा संपन्न

वाहतुक संघटना संयुक्त महासंघ

Posted On : 2023-08-18 11:26:06

वाहतुक संघटना संयुक्त महासंघच्या मुख्यालयात स्वतंत्र दिना निमित्त ध्वजा वंदन करण्यात आले या वेळी सर्व पदाधिकारी सभासद उपस्थित होते

वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य

Posted On : 2023-08-18 09:56:47

वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष रियाज़ सय्यद यांच्या आदेशाने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी इरफ़ान शेख यांची निवड करण्यात आली

वाहतुक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य

Posted On : 2023-08-18 09:52:07

वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या पद्मा टॉकीज रिक्षा स्टॉप बोर्डाचे अनावरण करण्यात आले त्यावेळी उपस्थित मान्यवर

वाहतुक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य

Posted On : 2023-08-18 08:28:03

वाहतूक संघटना संयुक्त महासंघ

महाराष्ट्र राज्य

Posted On : 2023-07-25 12:34:39

वाहतूक संघटना संयुक्त महासंघ

खराब रस्त्याची दुरुस्ती करण्या साठी रियाझ भाई चा प्रयत्न महाराष्ट्र राज्य

Posted On : 2023-07-20 19:45:27

वाहतूक संघटना संयुक्त महासंघ

https://youtube.com/shorts/ADOE3CWOnRA?feature=share4

महाराष्ट्र राज्य

Posted On : 2023-07-17 00:05:18

वाहतूक संघटना संयुक्त महासंघ

महाराष्ट्र राज्य

Posted On : 2023-07-10 19:45:36

वाहतुक संघटना संयुक्त महासंघ

https://youtu.be/p6UarB15Uts

महाराष्ट्र राज्य सभासद नोंदनी अभियान

Posted On : 2023-07-03 19:30:22

वाहतुक संघटना संयुक्त महासंघ

महाराष्ट्र राज्य

Posted On : 2023-07-03 15:17:15

वाहतुक संघटना संयुक्त महासंघ

महाराष्ट्र राज्य

Posted On : 2023-07-03 15:07:35
Total Visitors : 29677

संपर्क

Head Office : 32D, South Sadar Bazar, Solapur - 413003
Website : www.vahtuksanghtna.com , Email : info@vahtuksanghtna.com
Contact No : +91 7522959548
Facebook : Connect On Facebook
Developed By :